दैनिक नोंदणी, मासिक अहवाल आणि PDF निर्यात — एकाच ठिकाणी.
पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांसाठी शालेय पोषण आहार (PM POSHAN) नोंदींचे सर्वात सोपे व्यासपीठ.
महत्त्वाची सूचना (Disclaimer)
PM POSHAN Smart हे शाळांच्या शालेय पोषण आहारासंबंधित दैनंदिन नोंदी, अहवाल आणि प्रशासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी तयार केलेले खाजगी डिजिटल व्यासपीठ आहे. ही वेबसाइट कोणत्याही केंद्र किंवा राज्य शासनाची अधिकृत वेबसाइट नाही आणि तिचा कोणत्याही शासकीय विभागाशी अधिकृत संबंध असल्याचा दावा केला जात नाही. या व्यासपीठाचा उद्देश केवळ शाळांना डिजिटल स्वरूपात नोंदी ठेवणे व कामकाज सुलभ करणे हा आहे.
या वेबसाइटवरील नोंदी, अहवाल आणि इतर माहितीचा वापर करण्यापूर्वी संबंधित शाळेने त्यांची अचूकता तपासावी. आवश्यक शासकीय नोंदी, नियम आणि सूचनांसाठी संबंधित अधिकृत शासकीय स्रोतांचा आधार घ्यावा.
कार्य बचत
1-Click निर्यात
सुरक्षित साठवण
सुलभ इंटरफेस
सुलभ — प्रति शाळा, प्रति महिना (सत्र/योजनानुसार)
पट १ ते २५₹२९
पट २६–१००₹७९
पट १०१–१५०₹१२९
पट १५१–२५०₹१७९
पट २५०–५००₹१९९
पट ५०१–१०००₹२२९
पट १००१+₹२४९
खात्रीशीर सुलभा — व्यावसायिक सुरक्षिततेसह नाही • चालू महिना मोफत ट्रायल उपलब्ध.
नोंदणीकृत प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड व सुरक्षित डेटा बॅकअप उपलब्ध.
सुरक्षित लॉगिन · SSL एन्क्रिप्टेड
शाळा लॉगिन
आपला UDISE कोड व पासवर्ड वापरून प्रवेश करा.
शाळा नोंदणी केली नाही?
नवीन शाळा नोंदणी
शाळेची माहिती भरा — नोंदणीनंतर सदस्यता सक्रिय झाल्यावर वापर सुरू होईल.